महिला विद्यालय

Bootstrap Case

श्रीमती कलावती नंदलालजी केला आर्टस व कॉमर्स महिला विद्यालय (एस.एन.डी.टी. विद्यापीठ)
नाशिकरोड फोन : ०२५३-२४६१६९६/९७

महिलांसाठी खास दूरशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारी नाशिकरोड परिसरातील नामांकित संस्था


महाविद्यालय वैशिष्ट्ये

१) महिलांना खास १२ वी नंतर शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारे महाविद्यालय

२) आर्ट्स व कॉमर्स अशा दोन्ही शाखांची सोय

३) तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद

४) कॉलेजला येण्यासाठी खास बसची खास सुविधा

५) विविध उपक्रमाद्वारे व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजन

६) मुलींना अभ्यसिका कक्ष