(18) व्हाइट रोज इंग्लिश मेडियम स्कूल, सय्यद पिंप्री
2) विभाग : बालवाडी, ज्युनिअर के.जी. सिनिअर के.जी.
3) सध्याची विद्यार्थी संख्या : 50
4) एकूण कर्मचारी संख्या : 03
5) फ्युचर्स:
· मॉडेल स्कूल प्रमाणे रचना
·
आकर्षक आसन व्यवस्था.
·
संगणक शिक्षण सोय
· विविध खेळणीची सोय
6) विभाग प्रमुख : श्री. योगेश लक्षमण रोकडे
7) चालू उपक्रम:
· ज्ञानरचनावादी शिक्षण
· आधुनिक शैक्षणिक साहित्य
·
स्वतंत्र इमारत