(13) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र,के .जे. मेहता हायस्कूल , नाशिकरोड
1) स्थापना वर्ष : 1 ऑगष्ट 1982
3) केंद्र सहाय्यक : श्री.पी.एस. पाटील
4) सध्याचे एकूण वर्ग : 09
5) सध्याचे एकूण विद्यार्थी : 1400
6) सन्मवयक संख्या : 25
7) अभ्यास केंद्रातील कोर्सेस :
· पूर्वतयारी कोर्स
· प्रथम वर्ष बी. ए. व बी. कॉम .
· द्वितीय वर्ष बी. ए. व बी. कॉम .
·
तृतीय वर्ष बी. ए. व बी. कॉम .
8) खास वैशिष्टे :
·
नियमित संपर्क सत्र घेतली जातात.
·
नियमानुसार विद्यापीठ चाचणी परीक्षा घेतल्या जातात.
·
मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ शिक्षक
.
उत्कृष्ट निकालाची परंपरा