(13) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे
केंद्र, लिंगदेव
2) केंद्र समन्वयक :
श्री. अनिल मंडलिक
3) केंद्र सहाय्यक
: श्री. फापाळे व्ही.एस.
4) एकूण वर्ग : 04
5) एकूण विद्यार्थी : 80
6) समंत्रक संख्या : 08
7) कोर्स /अभ्यास वर्ग :
· पूर्वतयारी
·
प्रथम वर्ष बी. ए.
·
दुसरे वर्ष बी .ए.
·
तृतीय वर्ष बी .ए.
8) वैशिष्ट्ये :
·
नियमित संपर्क सत्र
·
नियमानुसार विद्यापीठ चाचणी परीक्षा
·
शिक्षक तज्ज्ञ मार्गदर्शक
.
उत्कृष्ट परिणाम परंपरा