(8) आदर्श माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव निपाणी
2) प्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य :
श्री. उगले यु. ए .
3) चालू मुख्याध्यापक / प्राचार्य:
श्री. श्रीमती गायधनो एस.एन. .
4) स्थापनेच्या वेळची वर्ग संख्या : 01
5) स्थापनेच्या वेळची विद्यार्थी संख्या : 52
6) एकूण चालू वर्ग संख्या : 03
7) एकूण चालू विद्यार्थी संख्या : 144
8) शाळा इतिहासात संस्मरणीय क्षण :
·
शाळा उद्घाटन समारंभ
·
नवीन इमारत वास्तुपूजन
·
जागतिक बँक प्रतिनिधी भेट
9) विद्यार्थ्यांना विशेष नाव प्राप्त:
नाव
|
वर्ष
|
गुण
|
बोह्के अनिल लहानू
|
200 0 -0 1
|
8 4 . 13 %
|
बोडके प्रिती रवींद्र
|
200 0 -0 1
|
दुर्बल घटक शिष्यवृत्ती
|
10) शाळा भेट देणारे मान्यवर नावे :
·
मा. बी. युसूफ परिट
·
मा. श्री. भाई वैद्य
·
मा. श्री. बी. टी. चिपळूणकर
·
मा. श्री. दया पवारांच्या
·
मा. श्री. सुधीर जोशी
·
मा. श्री. विक्रम गोखले
11) माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत:
·
मा. श्री रामचंद्र मुळे, विकास अधिकारी
· म पुंडलिक पाटील, वरिष्ठ प्राध्यापक
·
मा. श्री सुनील केलुकर , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना
·
मा. डॉ. अनिल विसपुते, बालरोग तज्ञ
12) विद्यार्थी / शिक्षक विशेष कार्यक्रम नभोवाणी / दूरदर्शन वर प्रसारित झालेले :
·
इंगळे अरुण अशोक
13) पुढील प्रकल्प :
·
स्वतंत्र प्रयोगशाळा आयोजित.
· विद्यार्थी वसतिगृह सोय करणे