(6) सौ. इंदुमती भालचंद्र जोशी प्राथमिक विद्यालय ,चेहडी ....
10) शाळा भेट देणारे मान्यवर नावे करा:
![]() |
शाळा कर्मचारी |
1) स्थापना वर्ष : सन 2000
2) प्रथम मुख्याध्यापक :
श्री. वाकचौरे बी. पी.
3) सध्याचे मुख्याध्यापक :
श्री. वाकचौरे बी. पी.
4) स्थापनेच्या वेळी वर्ग : 02
5) स्थापनेच्या वेळी विद्यार्थी संख्या : 17
6) सध्याची वर्ग संख्या : 65
7) सध्याची विद्यार्थी संख्या : 750
8) शाळेची वैशिष्ट्ये :
·
अद्यावत संगणक कक्ष आहे.
·
सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आहे.
·
42 '' एलसीडी मॉनिटरच्या सहाय्याने शिकविण्याची व्यवस्था
·
सेमी इंग्रजी माध्यमाची उपलब्धता आहे.
· स्कॉलरशिप परीक्षांची परिपूर्ण तयारी व उत्कृष्ट निकाल परंपरा आहे.
· एलसीडी प्रोजेक्टरच्या सहाय्याने अध्यापन
· एस एम एस सुविधेने पालक संपर्क केला जातो.
9) विद्यार्थ्यांना विशेष नाव प्राप्त:
नाव
|
वर्ग
|
जिल्हा रँक
|
रोहित भगवान यादव
|
4 थी
|
9
|
नलावडे प्रफुल्ल दिलीप
|
4 थी
|
14
|
वाबळे गौरव जगदीश
|
4 थी
|
18
|
पित्तरस वैभव बाबुराव
|
7 वी
|
14
|
ढिकले कुणाल मछीन्द्र
|
7 वी
|
18
|
दुकाळे मयुरी नवनाथ
|
7 वी
|
29
|
बेनके कामिनी संतोष
|
7 वी
|
35
|
संजय बांगर, संदीप एकनाथ
|
7 वी
|
35
|
धुमाळ प्रशांत लक्ष्मण
|
7 वी
|
35
|
10) शाळा भेट देणारे मान्यवर नावे करा:
·
मा. श्री. पवार डी. बी.
·
मा. श्री. एस. डी . वाळके
·
मा. श्री. भगवानराव बिडवे
·
मा. श्रीमती वासंती बोअर
·
मा. श्री. उपासनी नितीन
11) गुणवत्ता वाढीसाठी प्रकल्प :
·
विद्यार्थी अतिरिक्त वर्ग
·
3 री ते 6 वी वर्गांसाठी स्कॉलरशीप तयारी करून घेतली जाते .
· गणित आणि इंग्रजी या विषयांची TMV परीक्षा तयारी करून घेतली जाते.
12) शिक्षक प्रशिक्षण:
·
1 ली ते 7 वी INTERVIDA द्वारे गणित व इंग्रजी विषयांचे प्रशिक्षण झालेले शिक्षक
13) पुढील प्रकल्प
· शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीत एलसीडी सेट
·
शिकण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल सुविधा देणे.